Ads Area

zp exam question paper practise test 08 | जिल्हा परिषद भरती २०२३ संभाव्य प्रश्न पत्रिका


जिल्हा परिषद भरती 2023 

जिल्हा परिषद भरती २०२३ च्या सर्व पद निहाय पदांकरिता सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत,तुम्ही त्या सर्व टेस्ट चा नियमित अभ्यास करा. तुम्हाला या पैकी बहुतांशी प्रश्न परीक्षेत विचारली जातात. 



1➤ Glimpsess of World History हा ग्रंथ कोणाची रचना आहे?

2➤ कोणत्या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा होते?

3➤ ब्रिटिश काळात फिरती न्यायालय कोणी स्थापन केली होती?

4➤ विधवा विवाह संमती कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षाचा आहे?

5➤ बंगालची फाळणी …. यावर्षी अधिकृतरित्या घोषित करण्यात आली होती

6➤ संपुर्ण जिल्ह्याचा प्रशासन प्रमुख कोण असतो?

7➤ आंतरराष्ट्रीय शांतता सुरक्षितता याबाबत भाष्य करणारे कलम खालीलपैकी कोणते आहे?

8➤ ….. या ठिकाणाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणतात

9➤ चुकीचा पर्याय निवडा

10➤ भारताचे पहिले दलित राष्ट्रपती …. हे होते

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area