HomeDistrict Courtजिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच ०१ जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच ०१ Prashik December 10, 2023 0 जिल्हा न्यायालय भरती २०२३ 1➤ खालीलपैकी कोणते महाराष्ट्रामधील युनेस्को जागतिक वारसा नाही?अजिंठा लेणीएलिफंटा लेणीकैलासनाथ मंदिरहाजी अली दर्गा 2➤ कारगिल विजय दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?20 जून21 सप्टेंबर25 जून26 जूलै 3➤ बीबी का मकबरा हे महाराष्ट्राच्या खालिलपैकीं कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?रायगडऔरंगाबादसिंधुदुर्गअहमदनगर 4➤ ________हे राज्यातील सर्व विद्यापीठांचे प्रसिद्ध कुपालटी असतात.मुख्यमंत्रीशिक्षणमंत्रीपंतप्रधानराज्यपाल 5➤ रेड्डी बंदर कोणत्या जिल्यात आहे.रत्नागिरीसिंधुदुर्गठाणेरायगड 6➤ पटकी (कॉलरा)______मुळे होतो.जीवाणूकवकविषाणूप्रोटोझाआ 7➤ शब्दसमुहाबद्दल शब्द ओळखा. "आधी जन्म घेतलेला".अनुजअग्रजअनावरयापैकी नाही 8➤ शब्द समूहाबद्दल एक शब्द वापरा. "दर आठवड्याने प्रसिद्ध होणारे"दैनिकमासिकवार्षिकसाप्ताहिक 9➤ मराठी भाषेत एकूण वर्ण______आहेत.52405060 10➤ तो गातो या वाक्यात_______नाही.कर्मकर्ताक्रियापदविशेषण SubmitYour score is Tags District Court Newer Older