HomeMSEBमहावितरण भरती 2024 - IBPS पॅटर्न - प्रश्नपत्रिका 03 महावितरण भरती 2024 - IBPS पॅटर्न - प्रश्नपत्रिका 03 Prashik January 19, 2024 0 महावितरण भरती 2024 महावितरण भरती २०२४ परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ अल्टरनेटिंग प्रवाहाला कॅपेसिटर द्वारे होणाऱ्या विरोधास _______म्हणतात. कॅपेसिटस रेजिसँट्स इम्पेडन्स कॅपेसिटीव रिकटन्स 2➤ एका स्लिपरिंग इंडक्शन मोटर करिता स्टार्टर उपयोगात येते?DOL स्टार्टर ऑटोमॅटिक स्टार- डेल्टा स्टार्टर रोटर रेजिसटस स्टार्टर यापैकी नाही 3➤ 'ससा' या शब्दाचे अनेकवचनी रूप ओळखा.सशे सश्ये ससे यापैकी नाही. 4➤ खालील प्रश्नात दिलेल्या शब्दाप्रमाणेच संबंध असणारी जोडी दर्शवा. योद्धा – तलवार तर पत्रकार……डॉक्टरकैदीवार्तापत्रलेखणी 5➤ अॅटमचा व्यास ……………… सेमी असतो.१०१४१०-६१०८१०-८6➤ खालील विसंगत पर्याय कोणता?टांगाउंटगाडीरेल्वेगाडीबैलगाडी 7➤ ए.सी सप्लायमध्ये ……….. न्युट्रल मधून प्रवाह वाहतो.अर्थीग प्रत्येक लोडला नसल्यासन्युट्रल प्रत्येक लोडला नसल्यासव्होल्टेज वेगवेगळ्या असल्यासलोड अन बॅलन्स असल्यास 8➤ एका A.C मंडलात 6 Ω चा इंडक्टीव्ह रिअॅक्टन्स असलेली कॉईल 100V. 50Hz A.C. सप्लायला जोडलेली आहे तरमंडलाचा पॉवर फॅक्टर …………. असते.0.4युनिटी0.60.8 9➤ सेल्फ एक्सायटेड जनरेटरचे ………….. प्रकार आहेत.D.C. कंपाऊंड जनरेटरD.C. सिरीज जनरेटरD.C. शंट जनरेटरवरीलपैकी सर्व 10➤ ब्रिदर …………….. चे काम करतो.वरील सर्वकोरडी हवा बाहेर जावू देण्याचेथंड हवा जावू देण्याचेकोरडी हवा आत जावू देण्याचे SubmitYour score is Tags MSEB Newer Older