Ads Area

तलाठी भरती 2023 नियमित सराव प्रश्नसंच 01 || Talathi Bharti 2023 Question Paper

तलाठी भरती 2023  

 


1➤ भारतात एकूण केंद्र शासित प्रदेश किती आहेत?

2➤ मोटार गद्यातील भेसळयुक्त इंधन खालीलपैकी कशाचे उत्सर्जन वाढवते? अ) हाइड्रोकार्बन्स इ) कार्बन मोनॉक्साईड उ) क्लोरो फ्लोरो कार्बन

3➤ महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वेळी किती प्रशासकीय विभाग होते?

4➤ सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?

5➤ महाराष्ट्रातील डिजिटल जिल्हा कोणता?

6➤ बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानाची ब्रॅन्ड अँबेसेडर कोण आहे.

7➤ पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त आणि प्रशासक कोण आहेत?

8➤ महापालिकेचा स्थापना दिवस कधी साजरा केला जातो ?

9➤ निसर्गकवी बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालय खालीलपैकी कोठे आहे ?

10➤ नुकताच भारताचा पहिला सोशल इम्पॅक्ट बाँड (SIB) तयार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (UNDP) इंडियासोबत या महापालिकेने सामंजस्य करार केला आहे.

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area