Ads Area

पोलिस भरती 2023 सराव प्रश्नसंच 01 || Police Bharti 2023 Daily Quiz 01

 पोलिस भरती 2023


 

पोलिस भरती 2023

1➤ 10 फेब्रुवारी 2003 या दिवशी सोमवार असेल तर 10 नोव्हेंबर 2003 रोजी कोणता वार असेल?






2➤ इन्सुलिनचे स्रवण_______या मधून होते.

ⓐ पिट्युटरी
ⓑ यकृत
ⓒ पॅराथायराईड
ⓓ स्वादुपिंड

3➤ महाराष्ट्र राज्याचे सध्याचे महाधिवक्ता कोण आहेत?

ⓐ सुमित मलिक
ⓑ न्या.दिपांकर दत्ता
ⓒ संजयकुमार
ⓓ आशुतोष कुलकर्णी

4➤ पुढीलपैकी पारिभाषिक शब्द निवडा.

ⓐ मन
ⓑ मिठाई
ⓒ मर्यादा
ⓓ मनोदय

5➤ _______म्हणजे घटनाकारांचे मन, इच्छा व आकांशा जाणून घेण्याची गुरुकिल्लीच होय.

ⓐ घटनेचा मसुदा
ⓑ मार्गदर्शक तत्वे
ⓒ घटनेचा सरनामा
ⓓ लिखित घटना

6➤ भारताची महिला खेळाडू कमलप्रीत कौर ही कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

ⓐ टेनिस
ⓑ भालाफेक
ⓒ कबड्डी
ⓓ थाळीफेक

7➤ _______या डोंगररांगांमुळे तापी पूर्णा खोरे गोदावरी खोऱ्यापासून वेगळे झाले आहे.

ⓐ बालाघाट - डोंगररांगा
ⓑ महादेव - डोंगररांगा
ⓒ अजिंठा व सातमाळा
ⓓ यापैकी कोणतेही नाही

8➤ पन्नास वर्ष! ब्रिटीश राज्य तोवर टिकेल तर ना?' हे उदगार खालीलपैकी कोणाचे आहेत?

ⓐ महात्मा फुले
ⓑ स्वातंत्र्यवीर सावरकर
ⓒ लोकमान्य टिळक
ⓓ लोकमान्य टिळक

9➤ "फिल्म आणि दूरचित्रवाणी शिक्षण केंद्र" राज्यात ______येथे आहे.

ⓐ पुणे
ⓑ कोल्हापूर
ⓒ मुंबई
ⓓ नागपूर

10➤ अजिंक्यतारा' हा प्रसिद्ध किल्ला_____येथे आहे.

ⓐ मुरुड
ⓑ वेंगुर्ले
ⓒ पुणे
ⓓ सातारा

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area