तलाठी भरती 2023
1➤ लहानपण दे गा देवा l मुंगी साखरेचा रवा ll या वाक्यातील अलंकार कोणता?
ⓐ अपन्हुती
ⓑ अनन्वय
ⓒ दृष्टान्त
ⓓ अतिशयोक्ती
ⓑ अनन्वय
ⓒ दृष्टान्त
ⓓ अतिशयोक्ती
2➤ 'धरी' या शब्दाचा विभक्ती प्रत्यय कोणत्या प्रकारचा आहे?
ⓐ प्रथमा
ⓑ द्वितीया
ⓒ पंचमी
ⓓ सप्तमी
ⓑ द्वितीया
ⓒ पंचमी
ⓓ सप्तमी
3➤ 'मालनने खूप कष्ट करून मुलांना वाढवले'. या वाक्यात अधोरेखित शब्दसमूहाच्या जागी योग्य वाक्प्रचार कोणता येईल?
ⓐ हाडाची काडे करणे
ⓑ हातावरचे पोट सांभाळणे
ⓒ अडचणींवर मात करणे
ⓓ काळीज मोठे करणे.
ⓑ हातावरचे पोट सांभाळणे
ⓒ अडचणींवर मात करणे
ⓓ काळीज मोठे करणे.
4➤ पुढीलपैकी स्वरसंधीच्या गटात न बसणारे उदाहरण कोणते?
ⓐ ज्ञानेश्वर
ⓑ सुर्योदय
ⓒ मनुष्येतर
ⓓ अब्ज
ⓑ सुर्योदय
ⓒ मनुष्येतर
ⓓ अब्ज
5➤ पुढीलपैकी स्वतंत्र स्त्रीलिंगी रूप असणारे नाम ओळखा:
ⓐ सुतार
ⓑ वानर
ⓒ तरुण
ⓓ राजा
ⓑ वानर
ⓒ तरुण
ⓓ राजा
6➤ पुढील म्हण पूर्ण करा: न कर्त्याचा वार______
ⓐ रविवार
ⓑ ऐतवार
ⓒ शनिवार
ⓓ गुरुवार
ⓑ ऐतवार
ⓒ शनिवार
ⓓ गुरुवार
7➤ 'बनगरवाडी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
ⓐ ग.दि.मांडगूळकर
ⓑ व्यंकटेश माडगूळकर
ⓒ मारुती चितमपल्ली
ⓓ बाबूराव बागूल
ⓑ व्यंकटेश माडगूळकर
ⓒ मारुती चितमपल्ली
ⓓ बाबूराव बागूल
8➤ "रमेश, तुझी शंका बरोबर आहे". या वाक्यात किती विरामचिन्हे आली आहेत?
ⓐ 2
ⓑ 3
ⓒ 4
ⓓ 5
ⓑ 3
ⓒ 4
ⓓ 5
9➤ पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता?
ⓐ धनुविद्या
ⓑ धर्नुविद्या
ⓒ धनुर्विद्या
ⓓ धनूर्विद्या
ⓑ धर्नुविद्या
ⓒ धनुर्विद्या
ⓓ धनूर्विद्या
10➤ 'दगड' या शब्दाचे सामान्यरूप काय होईल?
ⓐ दगडा
ⓑ दगड
ⓒ दगडू
ⓓ दगडे
ⓑ दगड
ⓒ दगडू
ⓓ दगडे
