तलाठी भरती 2023
1➤ कवितेतील 'वेच करी' या शब्दप्रयोगाचा योग्य अर्थ काय?
ⓐ वेचणे
ⓑ गोळा करणे
ⓒ खर्च करणे
ⓓ मिळवणे
ⓑ गोळा करणे
ⓒ खर्च करणे
ⓓ मिळवणे
2➤ 'तान्हेल्या जीवन बनामाजी' यातील 'जीवन' शब्दाचा समर्पक अर्थ काय?
ⓐ जगणे
ⓑ आयुष्य
ⓒ चेतना
ⓓ पाणी
ⓑ आयुष्य
ⓒ चेतना
ⓓ पाणी
3➤ 'आश्रम' या पदाचा अभंगात नेमका अर्थ काय आहे?
ⓐ वानप्रस्थाश्रम
ⓑ गृहस्थाश्रम
ⓒ संन्यासाश्रम
ⓓ ब्रह्मचयर्याश्रम
ⓑ गृहस्थाश्रम
ⓒ संन्यासाश्रम
ⓓ ब्रह्मचयर्याश्रम
4➤ 'तो दररोज शाळेत जातो' या वाक्यातील प्रयोग ओळखा:
ⓐ सकर्मक कर्तरी
ⓑ कर्मणी
ⓒ अकर्मक कर्तरी
ⓓ भावे
ⓑ कर्मणी
ⓒ अकर्मक कर्तरी
ⓓ भावे
5➤ 'आजही मी तेथील प्रमुख सल्लागार आहे'. या वाक्यातील काळ कोणता आहे?
ⓐ भूतकाळ
ⓑ भविष्यकाळ
ⓒ वर्तमानकाळ
ⓓ चालू भूतकाळ
ⓑ भविष्यकाळ
ⓒ वर्तमानकाळ
ⓓ चालू भूतकाळ
6➤ 'मी स्वतः त्याला पहिले' या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा प्रकार कोणता?
ⓐ संबंधी सर्वनाम
ⓑ आत्मवाचक सर्वनाम
ⓒ निश्चित सर्वनाम
ⓓ पुरुषवाचक सर्वनाम
ⓑ आत्मवाचक सर्वनाम
ⓒ निश्चित सर्वनाम
ⓓ पुरुषवाचक सर्वनाम
7➤ निश्चितपणे एकवचनी असलेला पुढीलपैकी शब्द कोणता?
ⓐ केळी
ⓑ सुना
ⓒ चुका
ⓓ सभा
ⓑ सुना
ⓒ चुका
ⓓ सभा
8➤ पुढीलपैकी विरुद्धार्थाची योग्य जोडी नसलेला पर्याय कोणता?
ⓐ प्रसरण X आकुंचन
ⓑ प्राचीन X अर्वाचीन
ⓒ रजनी X यामिनी
ⓓ प्रतिगामी X पुरोगामी
ⓑ प्राचीन X अर्वाचीन
ⓒ रजनी X यामिनी
ⓓ प्रतिगामी X पुरोगामी
9➤ एका गावात 16400 झाडे आहेत. दर वर्षी त्यात 5% वाढ होते तर दोन वर्षांनी त्या गावात किती झाडे असतील?
ⓐ 18,081
ⓑ 17,576
ⓒ 16,775
ⓓ 19,874
ⓑ 17,576
ⓒ 16,775
ⓓ 19,874
10➤ घरमालकाने घराचे मासिक भाडे 10% वाढवले. पूर्वीचे भाडे रु. 1500 असल्यास आताचे भाडे किती?
ⓐ रु. 1510
ⓑ रु. 1610
ⓒ रु.1650
ⓓ रु.1600
ⓑ रु. 1610
ⓒ रु.1650
ⓓ रु.1600
11➤ द.सा.द.शे. 5 दराने 12000 रुपयांचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती येईल?
ⓐ रु. 1320
ⓑ रु. 1230
ⓒ रु. 1330
ⓓ रु. 1220
ⓑ रु. 1230
ⓒ रु. 1330
ⓓ रु. 1220
