Homeपशुसंवर्धन सराव प्रश्नसंचपशुसंवर्धन विभाग भरती 2023 - सराव प्रश्न संच 01 सोडवा पशुसंवर्धन विभाग भरती 2023 - सराव प्रश्न संच 01 सोडवा Prashik June 21, 2023 0 पशुसंवर्धन विभाग भरती 2023 1➤ राज्य विधानमंडळाचे अधिवेशन बोलवण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे?मुख्यमंत्रीराज्यपालविधानसभापती अध्यक्षविधानपरिषद सभापती 2➤ बन्नूर हे …….. जात आहे?शेळीचीकोंबडीचीगायीचीमेंढीची 3➤ खालीलपैकी उपसर्ग साधित शब्द कोणता आहे?आजीवकुमारीप्रभाकरअंदाज 4➤ दरमहा एका रुपयावर २ पैसे या दराने १३,२०० रु. मुद्दलाचे २ महिन्यांच्गे सरळव्याज काढा२६४ रु.५२८ रु.४४ रु.२२ रु. 5➤ A soldier has no choice but _______to carry out his officer's orders.to carry away his officer's orders.to carry throught his officer's orders.to carry on his officer's orders. 6➤ भारतात पशु गणना दर …… वर्षांनी केली जाते?पाचतीनआठदहा 7➤ पुढीलपैकी राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? १९५११९५२१९५४१९५३ 8➤ द. सं. द. शे. २० रु. दराने ४०००० रु. चे ४ वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? ८२,९४४ रु.४२,९४४ रु.८२,९०० रु.४२,९०० रु. 9➤ गाईची गाभणकाळ ……. दिवसांचा असतो?२८०३६५ २४०१५० 10➤ महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?पुणेसोलापूरसिंधुदुर्गसांगली SubmitYour score is Tags पशुसंवर्धन सराव प्रश्नसंच Newer Older