Ads Area

तलाठी भरती 2023 सराव प्रश्नसंच - 04 || Talathi Bharti 2023 TCS पॅटर्न प्रश्नसंच

 तलाठी भरती 2023



1➤ ‘आई पुरणपोळी करते.’ या वाक्याचे पूर्ण वर्तमान काळात रूपांतर कसे होईल?

2➤ खालीलपैकी कोणत्या संख्येला आठ ने: निशेष भाग जातो?

3➤ बाष्पीभवनाचा वेग हा…….. बदलावर अवलंबून असतो,

4➤ गिरिजा हे कोणत्या पिकाचे प्रमुख जात आहे,

5➤ 5, 10 आणि 12 यांचा लसावी किती?

6➤ वर्गातील 50 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय तेरा वर्षे आहे राहिलेल्या 25 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 17 वर्षे असल्यास एकूण विद्यार्थ्यांची सरासरी वय किती?

7➤ ज्या सामासिक शब्द मध्ये दोन्ही पदांना महत्व नसून त्यावर तिसऱ्या गोष्टीचा बोध होतो त्या समासास काय म्हणतात?

8➤ भारतात मुघल सत्ता कोणी स्थापन केली?

9➤ एक व्यापारी आपल्या मालावर 20 टक्के आणि 10 टक्के ची लागोपाठ सूट देतो जर एक ग्राहक तो माल 108 रुपयाला विकत घेत असल्यास त्या मालाची किंमत काय होती?

10➤ ऑलम्पिक ॲथलेटिक्स स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area