Ads Area

zp exam question paper practise test 04 | जिल्हा परिषद भरती २०२३ संभाव्य प्रश्न पत्रिका

जिल्हा परिषद भरती 2023 

जिल्हा परिषद भरती २०२३ च्या सर्व पद निहाय पदांकरिता सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत,तुम्ही त्या सर्व टेस्ट चा नियमित अभ्यास करा. तुम्हाला या पैकी बहुतांशी प्रश्न परीक्षेत विचारली जातात. 



1➤ झूम या स्थलांतरित शेतीचा प्रकार …. भागात बघायला मिळतो

2➤ सायमन कमिशन विरोधी निदर्शनावर झालेल्या लाठी हल्ल्यात जखमी झालेले व्यक्तिमत्व खालील पर्यायातून निवडा

3➤ महाराष्ट्रात कृषी दिन कधी साजरा केला जातो?

4➤ 92% शुद्ध सोने म्हणजे ….. कॅरेट सोने होय

5➤ वाळूयुक्त रेती पट्ट्यांना …. असे म्हणतात

6➤ अमरकंटक येथे उगम पावणारी नदी खालील पर्यायातून निवडा

7➤ कुलाबा हे कोणत्या जिल्ह्याचे पूर्वीचे नाव होते?

8➤ क्षेत्रफळाच्या दृष्टीने चीनचा जगात कितवा क्रमांक लागतो?

9➤ बोलीभाषेची योग्य जोडी निवडा

10➤ ….. यांना पाश्चरायझेशन चे जनक म्हटले जाते

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area