Ads Area

zp exam question paper practise test 03 | जिल्हा परिषद भरती २०२३ संभाव्य प्रश्न पत्रिका

जिल्हा परिषद भरती 2023 

जिल्हा परिषद भरती २०२३ च्या सर्व पद निहाय पदांकरिता सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत,तुम्ही त्या सर्व टेस्ट चा नियमित अभ्यास करा. तुम्हाला या पैकी बहुतांशी प्रश्न परीक्षेत विचारली जातात. 




1➤ स्वतंत्र भारताच्या राष्ट्रध्वजाचे जनक म्हणून कोणाला संबोधले जाते?

2➤ भिलाई स्टील प्रकल्प भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे?

3➤ रबरच्या व्हल्कनायझेशन प्रक्रियेत खालीलपैकी कोणता पदार्थ वापरतात?

4➤ खालीलपैकी कोणत्या राज्याचे उच्च न्यायालय त्या राज्याच्या बाहेर स्थित आहे?

5➤ ए. के. भादुरी यांचे निधन झाले, त्या कोण होत्या?

6➤ आमदारांची संख्या लक्षात घेता सर्वात कमी संख्येची विधानसभा ……… हि आहे?

7➤ जॅब, हुक व अपरकट हे शब्द कोणत्या खेळाशी निगडित आहेत?

8➤ ‘बेस्ट इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट 2022′ पुरस्कार कोणाला मिळाला आहे?

9➤ ऊषा उत्थुप प्रसिद्ध………. आहेत?

10➤ ‘जोगवा’ या मराठी चित्रपटामध्ये मुख्य अभिनेता कोण होता?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area