Homeनगर रचनानगर रचना भरती २०२३ - शिपाई सराव प्रश्नसंच ०१ नगर रचना भरती २०२३ - शिपाई सराव प्रश्नसंच ०१ Prashik November 18, 2023 0 नगर रचना भरती २०२३ - शिपाई सराव प्रश्नसंच ०१ 1➤ ही पहा बीएस येत आहे. या वाक्यातील काळ कोणता ?अपूर्ण वर्तमानकाळभविष्यकाळभूतकाळरिती भूतकाळ 2➤ 'शिक्षकांनी विद्यार्थांना शिकवावे' या वाक्यातील प्रयोग ओळखा.अकर्मक भावे प्रयोगसकर्मक भावे प्रयोगसंकर प्रयोगयापैकी नाही 3➤ 'लौकिक' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.त्याज्यदूलौकिकअलौकिकयापैकी नाही 4➤ भावे प्रयोग ओळखामला सारखे मळमळते.मालने पेन हरवले मला संत्रे आवडतात यापैकी नाही 5➤ 'सचेतन' या शब्दाचा विरुद्धर्थी शब्दा ओळखाअचेतनआनंदअशांतअबला 6➤ 'राजवाडा' या सामाजिक शब्दाचा विग्रह करा.राजास वाडाराजाचा वाडाराजपसून वाडा राजाने वाडा 7➤ आंबा हा शाब्दा कोणत्या प्रकारात मोडतो?तद्भवबोलीतत्समयापैकी नाही 8➤ गुळांबा या शब्दाचा 'समास' ओळखा.मध्यमपदलोपीतत्पुरुषकर्मधारययापैकी नाही 9➤ 'तृष्ण' समानार्थी शब्द सांगा.तापतांबेतहानउणीव 10➤ 'लावण्य' या शब्दाचा अर्थ ओळखा.कृपकाळासौंदर्यवृद्ध SubmitYour score is Tags नगर रचना Newer Older