HomePWDPWD Mock Test - सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - 01 PWD Mock Test - सार्वजनिक बांधकाम विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - 01 Prashik November 05, 2023 0 1➤ भारताचा प्रथम नागरिक व भारतातील सर्वश्रेष्ठ कार्यकारी अधिकारी कोण असतात ?पंतप्रधानराष्ट्रपतीउपराष्ट्रपतीराज्यपाल 2➤ भारताच्या राष्ट्रपतीपदाची पहिली निवडणूक कधी पार पडली ?16 ऑगस्ट 1948 6 मे 19506 मे 19516 मे 1952 3➤ राष्ट्रपती पदाची निवडणूक लढविण्यास पात्र होण्यासाठी उमेदवाराचे वय किती असणे आवश्यक आहे ?25 वर्ष30 वर्ष 50 वर्ष35 वर्ष 4➤ महाराष्ट्रातील विधानसभेची सदस्य संख्या किती आहे ?288278280300 5➤ कॉपर या मुलद्रव्याचे रासायनिक नाव काय आहे ?CoCaCuCl 6➤ विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला आहे ?एडिसन जेम्स वॅटगॅलीलिओराइट बंधु 7➤ भूकंपमापक यंत्राला शास्त्रीय नाव काय आहे ?स्पॅरोग्राफग्राफोमीटर रेडियो मायक्रोमीटरसिस्मोग्राफ 8➤ पाण्याची घनता…………. डिग्री सेंटीग्रेड वर सर्वाधिक असते ?0 डिग्री सेंटीग्रेड4 डिग्री सेंटीग्रेड10 डिग्री सेंटीग्रेड100 डिग्री सेंटीग्रेड 9➤ सोनार यंत्रणेच्या वापराने वैद्यकशास्त्रात कोणते तंत्र निर्माण झाले ? क्ष किरणलेझरसोनोग्राफीकिरणोत्सरी 10➤ 20 डिग्री तापमानावर ध्वनीचा हवेतील वेग किती मीटर/सेकंद असतो ?34343030034 SubmitYour score is Tags PWD Newer Older