HomeWRD MOCK TESTWRD MOCK TEST - जलसंपदा विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - ०१ WRD MOCK TEST - जलसंपदा विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - ०१ Prashik November 05, 2023 0 1➤ मुळशी येथे शेतकर्यांनी केलेल्या सत्याग्रहाचे नेतृत्त्व कोणी केले सेनापती बापटनानासाहेब पेशवेतात्या टोपेन्या.रानडे 2➤ ‘ब्राम्हो समाजाची’ स्थापना कोणी केली ?दादाभाई नौरोजीरविंद्रनाथ टागोर स्वामी विवेकानंदराजा राममोहन राय 3➤ स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?सी.राजगोपालचारीन्या.गोखलेसरदार वल्लभभाई पटेलतेजबहादूर सप्रू 4➤ ‘माझी जन्मठेप’ हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे ?नेताजी सुभाषचंद्र बोसलोकमान्य टिळकमहात्मा फुलेस्वातंत्र्यवीर सावरकर 5➤ स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना खालीलपैकी कोणी केली ?न्या.गोखलेन्या.रानडे महात्मा फुलेडॉ.बाबासाहेब आंबेडकर 6➤ छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?शिवनेरीसिंहगडपुरंदररायगड 7➤ ‘भारुड’ हा काव्य प्रकार कोणामुळे ओळखला जातो ?संत एकनाथसंत ज्ञानेश्वरसंत तुकारामसंत तुकडोजी महाराज 8➤ राष्ट्राचा प्रथम नागरिक म्हणून कोणास संबोधले जाते ?पंतप्रधानराष्ट्रपतीसरन्यायाधीशमुख्यमंत्री 9➤ खालीलपैकी कशास भारतीय राज्यघटनेचा आत्मा म्हणतात ?राज्यघटनेचा सरनामामूलभूत कर्तव्येएकेरी नागरिकत्त्वधर्मनिरपेक्षता 10➤ राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार ‘माफीचा’ अधिकार आहे ? कलम 42 कलम 52कलम 62कलम 72 SubmitYour score is Tags WRD MOCK TEST Newer Older