HomeWRD MOCK TESTWRD MOCK TEST - जलसंपदा विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - ०२ WRD MOCK TEST - जलसंपदा विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - ०२ Prashik November 18, 2023 0 जलसंपदा विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - ०२ 1➤ खालीलपैकी कोठे मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?नाशिकमुंबईनागपूरपुणे 2➤ भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?18 मार्च 2020 2 मार्च 202022 मार्च 202030 मार्च 2020 3➤ पुलवामा हल्ला केव्हा झाला?14 फेब्रुवारी 20194 फेब्रुवारी 201914 फेब्रुवारी 20184 फेब्रुवारी 2018 4➤ नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?1981198219831984 5➤ जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?3 एप्रिल 1919, अमृतसर13 एप्रिल 1919, अमृतसर 23 एप्रिल 1919, अमृतसर25 एप्रिल 1919, अमृतसर 6➤ FBP म्हणजे काय?Flexible Benefits Planning (FBP)Fan Benefits Plan (FBP)Flexible Benefits Plan (FBP)यापैकी नाही 7➤ ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?चीनभारतजपानइंग्लंड 8➤ काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?गुजरातआसामपंजाबनेपाळ 9➤ राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?11 नोव्हेंबर2 नोव्हेंबर12 नोव्हेंबर16 नोव्हेंबर 10➤ भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?अरुणाचल प्रदेशहिमाचल प्रदेशगुजरातयापैकी नाही SubmitYour score is Tags WRD MOCK TEST Newer Older