HomePanvelपनवेल महानगरपालिका सराव प्रश्नसंच - ०१ पनवेल महानगरपालिका सराव प्रश्नसंच - ०१ Prashik December 06, 2023 0 पनवेल महानगरपालिका सराव प्रश्नसंच 1➤ भाऊ हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?देशीतद्भवपरभाषियतत्सम 2➤ पुढील पैकी या धातुसाधितातील संस्कृत उपसर्ग शब्द कोणते?अभिनय, अवमान, अतिरेक, अनुभवपडताळा, फटकाळ, भरधाव, अवकळानिलाजरा, अवघड, पडसाद, अदपाववरील सर्व 3➤ महादेव या सामासिक शब्दाचा प्रकार ओळखा?कर्मधाऱ्यअव्ययिभावदिव्गुयापैकी नाही 4➤ राजुने बैल सोडले. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा?सहाय्यक क्रियापद.अकर्मक क्रियापदप्रयोजक क्रियापदसकर्मक क्रियापद. 5➤ सुज्ञास अधिक सांगणे नलगे. या वाक्यातील नलगे हे क्रियापद खालील पैकी कोणत्या प्रकारात येते?अनियमित क्रियापद.सकर्मक क्रियापद.अकर्मक क्रियापद. प्रयोजक क्रियापद 6➤ ' कर्णाचाच अवतार ' या अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगणारा योग्य पर्याय निवडाअतिशय दुर्दैवीअतिशय पराक्रमीअतिशय उदारमोकळ्या मनाचा 7➤ पोलिसांची पंधखड्यातून एकदा भरणारी बैठक असते म्हणजेच ही बैठक ..... असते?पाक्षीकदैनिकसाप्ताहिकमासिक 8➤ कृष्ण या शब्दाचे स्त्रीलिंग रूप लिहा?राधा कृष्णारुक्मिणीकृष्ण 9➤ वाघ्या या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द कोणत?वाघीणवाघीमुरळीमुरळीन 10➤ शब्दाच्या एकूण किती जाती आहे?5678 SubmitYour score is Tags Panvel Newer Older