Ads Area

जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 05

जिल्हा न्यायालय भरती २०२३ 



1➤ आंध्र प्रदेशातील श्रीहरी कोठा येथील सतीश धवन स्पेस सेंटर येथून रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण कोणत्या रोजी केले होते?

2➤ एकूण किती उपग्रह पृथ्वीभोवती 450 किमी च्या वर्तुळाकार कक्षेत रॉकेट यशस्वीपणे सोडले आहेत?

3➤ भारतीय वंशीय पहिला महिला अंतराळवीर कोण आहेत?

4➤ दुसऱ्या भारतीय वंशीय महिला अंतराळवीर कोण आहेत?

5➤ कल्पना चावला या कोणत्या साली अंतराळात जाऊन आल्या आहेत?

6➤ सिरिशा बांदला या कोणत्या साली अंतराळात जाऊन आल्या?

7➤ सूर्यापासून अनुक्रमे किती ग्रह आहेत?

8➤ आपल्या सौरमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?

9➤ चांद्रयान-2 मोहिमेच्या महिला प्रकल्प संचालक कोण होत्या?

10➤ चंद्रयान 3 मोहिमेतील लॅडरची छायाचित्रे इस्रोने कोणत्या रोजी प्रथमच जाहीर केले?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area