HomeDistrict Courtजिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 04 जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 04 Prashik December 17, 2023 0 जिल्हा न्यायालय भरती २०२३ जिल्हा न्यायालय भरती परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ अंड्याचे बाह्यकवच………….ने बनलेले असते.हायड्रोजननायट्रोजनकॅल्शियम कार्बोनेटसल्फर 2➤ ‘दुधवा नशनल पार्क’ कोणत्या राज्यात आहे ?उत्तर प्रदेशमहाराष्ट्रबिहारराजस्थान 3➤ सर्वाधिक जिल्हा असलेले राज्य कोणते ?उत्तरप्रदेशराजस्थानअरुणाचल प्रदेशमहाराष्ट्र 4➤ डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्माची दीक्षा नागपूर येथे कोणत्या साली घेतली ?१९६०१९५०१९६८१९५६ 5➤ पुण्यामध्ये सर्वप्रथम मुंलीसाठी शाळा कोणी सुरु केली ?म.धो.कर्वेराजर्षी शाहू महाराज नाना शंकरशेठम.फुले 6➤ ‘रक्तगटाचा’ शोध कोणी लावला ?अल्वा फिशरडेव्हिड ह्युजेसडॉ. कार्ल लडस्टायनरडीझेल 7➤ घटक राज्याच्या मुख्यमंत्र्याची नियुक्ती कोण करतो ?राष्ट्रपतीराज्याचे राज्यपालउपराष्ट्रपतीन्यायाधीश 8➤ घरटे करणारा जगातील एकमेव साप कोणता ?अजगरकिंगकोब्राधामणयापैकी नाही 9➤ माधवीने पोळी लाटली.कर्तरीकर्मणीभावेसर्व 10➤ ‘अनाफिलीस’ डासाची मादी चावल्याने काय होते ?हागवणगायटोरहिवतापमधुमेह SubmitYour score is Tags District Court Newer Older