Ads Area

जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 06

 जिल्हा न्यायालय भरती २०२३



1➤ ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केली ?

2➤ जगातील सर्वात मोठा खंड कोणता ?

3➤ ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त ' ययाती ' या मराठी साहित्यकृतीचे लेखक कोण आहेत ?

4➤ जागतिक व्यापार संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

5➤ जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी पाळला जातो ?

6➤ ATM चा फुल फॉर्म काय ?

7➤ ........... हे भारतातील सर्वात कमी साक्षरता प्रमाण असलेले राज्य आहे ?

8➤ मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी कोणता ग्रंथ लिहिला ?

9➤ NIA या संस्थेचे विस्तारित रूप कोणते ?

10➤ कीर्तनाच्या माध्यमातून राष्ट्रजागृतीचे कार्य करणाऱ्या .......... यांना आपण राष्ट्रसंत म्हणून ओळखतो ?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area