HomeDistrict Courtजिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 07 जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 07 Prashik December 21, 2023 0 जिल्हा न्यायालय भरती २०२३ जिल्हा न्यायालय भरती परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सोनेरी चंदेरी चमचमता चांगला' हे पद्य कोणत्या रसाचे उदाहरण आहे?हास्यअद्भुतशांतकरुण 2➤ पुढे दिलेल्या पर्यायातून नामसाधित विशेषण ओळखा. रांगणारे मुलपिकलेला आंबापेणचे गणपतीवरचा मजला 3➤ खालील दिलेल्या शब्दांपैकी देशी शब्द ओळखा.चोळणमांजरपाठघोसाळेसमोसा 'असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, सोनेरी चंदेरी चमचमता चांगला' हे पद्य कोणत्या रसाचे उदाहरण आहे? 4➤ खालील समानार्थी शब्दाची अचूक जोडी ओळखा.मोर - सखामंगल - शुभमासा - मगजमित्र - शत्रु 5➤ खालीलपैकी परभाषिय कानडी शब्द कोणता?अक्काचोरकचराबाजरी 6➤ सावरपाडा एक्सप्रेस या नावाने कोणती खेळाडू प्रसिद्ध आहे?ललिता बाबरकविता राऊतदीपा कर्माकरसाक्षी मलिक 7➤ सध्या महाराष्ट्र राज्य राखीव दलाची किती गट कार्यरत आहेत?16171920 8➤ प्रसिद्ध लखीना पॅटर्न कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात आला होता?पुणेनाशिकअहमदनगरऔरंगाबाद 9➤ ........... हे महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत केंद्र आहे ?कोराडीभिराभिवपुरीतारापूर 10➤ महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ? पॅसिफिक महासागर हिंदी महासागरअरबी समुद्रबंगालचा उपसागर SubmitYour score is Tags District Court Newer Older