Ads Area

जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 08

 जिल्हा न्यायालय भरती २०२३



1➤ भारताचे उपराष्ट्रपती कोणाकडून निवडले जातात?

2➤ सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे सेवानिवृत्तीचे वय किती आहे?

3➤ कोणत्या घटना दुरुस्तीमुळे राज्यघनेतील संपत्तीचा मुलभूत अधिकार वगळण्यात आला?

4➤ भारतीय राज्यघटनेच्या उद्देश पत्रिकेमध्ये कोणत्या घटना दुरुस्तीव्दारा ‘ समाजवादी’ व ‘ धर्मनिरपेक्ष हे शब्दप्रयोग समाविष्ट करण्यात आलेत?

5➤ खालीलपैकी कशाशी : फोर्थ इस्टेट’ ही संज्ञा निगडीत आहे?

6➤ राज्य शासनाबाबत मार्गदर्शक तत्वे घटनेच्या …………….या भागात समाविष्ट आहेत

7➤ पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम करतो?

8➤ संसदेच्या संयुक्त अधिवेशनाचे अध्यकस्थान कोणाकडे असते?

9➤ घटनेनुसार लोकसभेत केंद्रशासित प्रदेशाचे जास्तीत जास्त किती सदस्य प्रतिनिधित्व करू शकतात?

10➤ भारताचा घटनात्मक प्रमुख कोण असतो?

11➤ भारतीय संविधानाप्रमाणे आणीबाणी …………..प्रकारे अंमलात आणता येते?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area