Ads Area

जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 10

 जिल्हा न्यायालय भरती 2023


 

1➤ सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे ?

2➤ स्पायरोगायरा ही वनस्पती कोणत्या वर्गात मोडते ?

3➤ भारतातील एकमेव जिवंत जीवालामुखी कोठे आहे ?

4➤ महाराष्ट्रातील एकमेव श्री छत्रपती मंदिर हे सिंधुदुर्ग किल्ल्यात आहे , हे मंदिर कोणी बांधले ?

5➤ अलहिलाल हे वर्तमानपत्र कोणी सुरू केले ?

6➤ खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय बाल हक्क दिन म्हणून साजरा करण्यात येतो ?

7➤ सन 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता किती आहे ?

8➤ जी.पी.आर.एस या संज्ञेचा अचूक विस्तार ओळखा ?

9➤ महाराष्ट्राचा राज्य पशु कोणता ?

10➤ भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area