HomeMSEBमहावितरण भरती 2024 - IBPS पॅटर्न सराव प्रश्न पत्रिका 01 महावितरण भरती 2024 - IBPS पॅटर्न सराव प्रश्न पत्रिका 01 Prashik January 13, 2024 0 महावितरण भरती 2024 महावितरण भरती २०२४ परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ वाक्यात नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे?विशेषण सर्वनाम विशेषनाम सामान्यनाम 2➤ 'क्रीडांगण' या शब्दाचा समास ओळखा.अव्ययीभाव तत्पुरुष द्विगू बहुव्रीही 3➤ 'शामा चित्र काढत राहील' या वाक्याचा काळ ओळखा.साधा भविष्यकाळ रीती भविष्यकाळपूर्ण भविष्यकाळ साधा वर्तमानकाळ 4➤ 'विदुषी' या शब्दाचे पुल्लिंगी रूप ओळखा.विदुषक विदुष विद्वान यापैकी नाही 5➤ 'गोधूम' या महत्वाच्या शब्दाचा अर्थ ओळखा.घोडा गहू गवत गाय 6➤ 'नाव सोनूबाई हाती कथिलाचा वाळा' या म्हणीशी साधर्म्य असलेली म्हण ओळखा.नाव मोठे लक्षण खोटे सुसरीणबाई तुझी पाठ मऊ अगं अगं म्हशी, मला कुठे नेशीवासरात लंगडी गाय शहाणी 7➤ खालीलपैकी कोणता नवरसाचा प्रकार नाही?वीर प्रसाद रौद्र हास्य 8➤ 'गौरीला साडी शोभते' या वाक्यातील प्रयोग ओळखा?कर्तरी प्रयोग भावकर्तरी प्रयोगकर्मणी प्रयोग यापैकी नाही 9➤ 'तु' या सर्वनामाचे चतुर्थी विभक्तीतील एकवचनी रूप कोणते आहे?तुझी तुजशी तुजला तुझ्यात 10➤ 'रामाने पुस्तकावर नाव घातले' या वाक्यातील आधारपूर्वक कोणते?रामाने पुस्तकावर नाव पुस्तकावर नाव SubmitYour score is Tags MSEB Newer Older