HomeMSEBमहावितरण भरती 2024 - IBPS पॅटर्न - प्रश्नपत्रिका 02 महावितरण भरती 2024 - IBPS पॅटर्न - प्रश्नपत्रिका 02 Prashik January 13, 2024 0 महावितरण भरती 2024 महावितरण भरती २०२४ परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ व्यक्तीचा_____इलेक्ट्रिकल करंट वाहिल्यास त्याचा मृत्यू होतो?हातातून पायातून छातीतून वरीलपैकी नाही 2➤ N प्रकारचा सेमीकंडक्टर तयार कोणता मूलद्रव्य मिसळला जातो? अंटीमणी प्लॅटिनम इन्डियम गॅलियम 3➤ अणूच्या सर्वात बाहेरील कक्षेत कोणते कण भ्रमण करतात?प्रोटॉन न्यूट्रॉन इलेक्ट्रॉन यापैकी नाही 4➤ टिन मन सोल्डरचा खालीलपैकी कोणता उपयोग आहे?भारी सोल्डर कार्यविद्युत जोड सोल्डरिंग टिनिग फाइन सोल्डरिंग 5➤ लेड अॅसिड सेलचा दर सेल गणिक सरासरी EMF किती असतो?2.4Volt2.2 Volt2.5 Volt3.0 Volt 6➤ खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा.वजा करणे - उणे करणे वाचा विटळणे - खोटे बोलणेवाट पाहणे - प्रतिक्षा करणे वजन असणे - किंमत नसणे 7➤ खालीलपैकी पुर्णाभ्यस्त शब्द कोणता?शेजारीपाजारी जवळजवळ कामधंदा बाजारहाट 8➤ खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची चुकीची जोडी ओळखा.दारिद्र्य X श्रीमंतदयाळू X निर्दयीदुर्गम X सुगम दीर्घ X मोठे 9➤ समानार्थी शब्दाचा योग्य पर्याय निवडा.लाभ – तोटालवण – पाणीवेल - वल्लरी रात्र - दिवस 10➤ खालील पर्यायापैकी शुद्ध शब्द ओळखा.आविष्कार अवीष्कार अवईष्कार आविष्कार SubmitYour score is Tags MSEB Newer Older