Ads Area

जिल्हा परिषद भरती 2023-24 सराव प्रश्नपत्रिका 101

1➤ जर (1) A + C + D = 8; (2) A - C = D; (3) A + B+ C + D = 14; तर A + C = ?

1 point

2➤ 84 लिटर मिश्रणात दूध व पाण्याचे प्रमाण 3:4 आहे. जर 3 लिटर दूध व 3 लिटर पाणी त्यामध्ये टाकल्यास दूध व पाण्याचे प्रमाण किती असेल?

1 point

3➤ एक घड्याळ 2 वाजून 2 मिनिटे व 3 वाजायला मिनिटे ही एकच वेळ दर्शविते, तर त्या घड्याळात किती वाजले असतील?

1 point

4➤ एक काम पूर्ण करण्यासाठी 12 माणसांना 30 दिवस लागतात. जर ते काम 20 दिवसात पूर्ण करावयाचे असेल तर आधीपेक्षा ज्यादा किती माणसे कामावर घ्यावे लागतील?

1 point

5➤ खालील मालिका पूर्ण करा. ab_da_c_abc_abcd

1 point

6➤ एका सांकेतिक भाषेत FHQA म्हणजे GIRL, तर RNES म्हणजे काय असेल?

1 point

7➤ रामच्या घराच्या पूर्वेस 21 कि.मी. अंतरावर शाळा आहे. शाळेच्या दक्षिणेस 14 कि.मी. अंतरावर दवाखाना आहे. दवाखान्याच्या पश्चिमेस 21 कि.मी. अंतरावर मंदिर आहे. तर मंदिरापासून रामचे घर कोणत्या दिशेला आहे?

1 point

8➤ जर BHARTI=ioh Yap तर MARTINA=?

1 point

9➤ 4 कि.मी.+25 मीटर +120 मि.मी.=किती से.मी.?

1 point

10➤ अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहेत. तर 'अ' ही 'ब' ची कोण?

1 point

You Got

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area