Homeजिल्हा परिषद भरती 2023जिल्हा परिषद भरती 2023-24 प्रश्नपत्रिका 102 जिल्हा परिषद भरती 2023-24 प्रश्नपत्रिका 102 Prashik June 04, 2024 0 1➤ खाली दिलेल्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती अक्षरे येतील? ghtghtghtg??ghtghtght?htght 1 pointhtgghthtthtt 2➤ अजय याचा एका रांगेत उजवीकडून 13 वा व डावीकडून 15 वा क्रमांक आहे. विजय याचा रांगेत डावीकडून 27 वा क्रमांक आहे, तर अजय व विजय यांच्या दरम्यान किती मुले आहेत? 1 point11141312 3➤ जर 8, 953×693=62,04,429 तर 620.4429÷89.53= किती? 1 point6 93/106 93/1006 93/1,0006 93/10,000 4➤ ABC या त्रिकोणात तिन्ही कोनांची मापे अनुक्रमे 40°, 60°, व x° आहेत तर x°=किती? 1 point90°80°70°60° 5➤ सचिनचे घड्याळ प्रत्येक तासाला 4 सेकंद पुढे जाते. सोमवारी सकाळी 11:00 वाजता बरोबर लावलेले घड्याळ त्यानंतर येणाऱ्या शनिवारी सकाळी 11:00 वाजता कोणती वेळ दाखवेल? 1 point11:0811:3011:4211:02 6➤ 96×96+96×4=? 1 point9800960096408800 7➤ पुढील मालिका पूर्ण करा. A, A, B, A, B, C, A, B, C___ 1 pointCDAB 8➤ 6 आणि 20 या संख्येचा लसावि किती? 1 point40302060https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js?client=ca-pub-6951764480704051 9➤ 2/9 या अपूर्णांकात 1/9 या अपूर्णांकाची दुप्पट किती वेळा मिळविल्यास बेरीज 2 येईल? 1 point8 वेळा9 वेळा17 वेळा16 वेळा 10➤ JQHC: 3-8-17-10 :: MOBI 😕 1 point9-2-15-139-2-14-149-2-15-1614-9-2-9 SubmitYou Got Tags जिल्हा परिषद भरती 2023 Newer Older