Ads Area

बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका 01 - TCS पॅटर्न आधारित

 बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका



1➤ बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत मुंबई शहरात कोणत्या प्रमुख जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो?

1 point

2➤ बृहन्मुंबई महानगरपालिकेतील कोणता विभाग शहराच्या रस्त्यांची देखभाल करतो?

1 point

3➤ एका त्रिकोणाच्या बाजू 13 cm, 14 cm व 15cm आहेत, जर त्या त्रिकोणाचा पाया 14 cm असेल, तर उंची किती ❓

1 point

4➤ Which one of the following option is not a plural noun ?

1 point

5➤ प्रत्ययघटीत नसलेला शब्द ओळखा.

1 point

6➤ पाल घराणे चे संस्थापक कोण होते ?

1 point

7➤ गांधार कला शैली कोणत्या युरोपीय शहरापासून प्रेरित आहे ?

1 point

8➤ खालीलपैकी हवेमुळे प्रसारित होणारा रोग कोणता आहे?

1 point

9➤ 351 प्रौढ असणाऱ्या एका गावात प्रत्येक प्रौढ व्यक्तीकडे एक कार, एक मोटारसायकल, किंवा दोन्ही आहेत. जर 331 प्रोढ व्यक्तींकडे कार आणि 45 प्रौढ व्यक्तींकडे मोटारसायकल असेल, तर किती कार मालकांकडे मोटरसायकल नाहीत?

1 point

10➤ DIAGONALDIAGONALDIAGONAL_______ DIAGONAL या सूत्रात DIAGONAL ची पुनरावृत्ती 20 वेळा झालेली आहे. पहिल्या टप्यात विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटविण्यात येतात. उरलेल्या सूत्रात पुन्हा विजोड स्थानी असलेली अक्षरे मिटविण्यात येतात. फक्त एक अक्षर शिल्लक उरेपर्यंत असे चालते. हे अक्षर कोणते ?

1 point

You Got

Tags

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area