Homeजिल्हा परिषद भरती 2023जिल्हा परिषद भरती 2023-24 प्रश्नपत्रिका 103 जिल्हा परिषद भरती 2023-24 प्रश्नपत्रिका 103 Prashik June 04, 2024 0 1➤ किसनने शेतीच्या कामासाठी रु. 5400 द.सा.द.शे. 12 दराने कर्ज घेतले. 3 वर्षांच्या शेवटी कर्जमुक्ती होण्यासाठी त्याने किती रक्कम परत करावी? 1 point7433750073447674 2➤ खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल? C 4, E 8, G 16, 132,? 1 pointK 64M 48O 72L 56 3➤ रामच्या घराच्या पूर्वेस 21 कि.मी. अंतरावर शाळा आहे. शाळेच्या दक्षिणेस 14 कि.मी. अंतरावर दवाखाना आहे. दवाखान्याच्या पश्चिमेस 21 कि.मी. अंतरावर मंदिर आहे. तर मंदिरापासून रामचे घर कोणत्या दिशेला आहे? 1 pointउत्तरईशान्यवायव्यदक्षिण 4➤ 'अ' स्त्री 'ब' स्त्रीस म्हणाली, तु माझ्या सुनेची मुलगी आहेत. तर 'अ' ही 'ब' ची कोण? 1 pointआजीआईमुलगीबहीण 5➤ 1जर NAME=16.5 तर TAME=? 1 point18.521.519.520.5 6➤ विसंगत घटक निवडा. भारत, जपान, श्रीलंका, मादागास्कर, न्यूझीलंड 1 pointश्रीलंकाजपानभारतन्यूझीलंड 7➤ रामरावांनी फेब्रुवारी 2004 मध्ये दरडोई दीड लीटर दूध घेतले. दुधाचा दर 36 रुपये लीटर होता तर त्या महिन्यात त्यांनी दुधाचे एकूण किती रुपये बिल दिले असेल? 1 point1512 रु.1675 रु.1566 रु.1620 रु. 8➤ रविंद्रच्या आईची नणंद किशोरच्या आई आहे, तर रवींद्रची आई किशोरची कोण? 1 pointमामीआत्याकाकूमावशी 9➤ दोन संख्येचे गुणोत्तर 5:11 व त्यांच्यामधील फरक 90 आहे, तर त्यापैकी लहान संख्या कोणती? 1 point1657570108 10➤ 0.1×0.2×0.3=? 1 point0.0660.0060.6 SubmitYou Got Tags जिल्हा परिषद भरती 2023 Newer Older