HomeBMCबृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका - 03 बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका - 03 Prashik September 20, 2024 0 बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका - 03 बृहमुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ मुंबई पोलीस आयुक्त सध्या कोण आहेत ? 1 pointसंजय बर्वेदत्ता पडसळगीकरविवेक फणसाळकरहेमंत नगराळे 2➤ हाफकिन institute स्थापना व कोठे आहे? 1 point1898 मुंबई1899 मुंबई1896 मुंबई1897 मुंबई 3➤ मुंबईचे हवामान कसे आहे? 1 pointउष्ण व दमटउष्णउष्ण, सम व दमटसम व दमट 4➤ लोकल ट्रेनला मुंबईची काय म्हणतात? 1 pointमुंबईचा ब्रेनमुंबईची रक्तवाहिनीवरीलपैकी एकही नाहीमुंबईचा लिव्हर 5➤ आधुनिक मुंबईचा जनक कोणाला म्हणतात? 1 pointयापैकी नाहीपोर्तुंगीजांनाजेर्वाल्ड अन्जिअरइंग्रजांनी 6➤ मुंबई शहरात लोकसभा मतदार संघ किती आहेत? 1 point6845 7➤ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे? 1 pointनाशिकऔरंगाबादमुंबईअहमदनगर 8➤ मुंबई शहरातील नद्या कोणत्या? 1 pointउमा, काटेपूर्णा, मोर्णाकडवी, कानस, कासारीमिठी, दहिसर, पोईसरगंगा, जमुना,सरस्वती 9➤ मुंबई येथे जहाज बांधणी केंद्र कोठे आहे? 1 pointजुहूवर्लीकोलाबामाझगाव डाक 10➤ देशातील पहिली मोनो कोठून कोठे सुरु झाली? 1 pointवडाळा डेपो ते भक्ती पार्क स्टेशनवडाळा ते चेंबूरचेंबूर ते वडाळावडाळा ते जाकोब सर्कल SubmitYou Got Tags BMC Newer Older