HomeBMCबृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका - 04 बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका - 04 Prashik September 20, 2024 0 बृहमुंबई महानगरपालिका भरती 2024 सराव प्रश्नपत्रिका - 04 बृहमुंबई महानगरपालिकेच्या परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ खालीलपैकी कोणता वाहन चालक परवाना नाही? 1 pointHGMVHMVLMVTMV 2➤ दुचाकी वाहनास ओव्हरटेकिंग करताना पुरेशी जागा उपलब्ध होण्यासाठी दुचाकीस्वारास_____ 1 pointदुचाकीला अगदी खेटून ओव्हरटेक कराल.अधिक जागा मिळण्यासाठी रस्त्याच्या कडेला त्यांना होण्यासाठी मजबूर कराल.अगोदरच पार्क केलेल्या वाहनास अडथळा होईल अशा ठिकाणीआपले वाहन पार करण्यासाठी आवश्यक असणारी जागा सोडून ओव्हरटेक कराल. 3➤ शिकाउ परवान्याची विधीग्राह्यता किती असते? 1 point3 महिने6 महिने9 महिने12 महिने 4➤ ट्रॅफिक सिग्नलवर 'लाल दिवा' _______ सूचित करतो 1 pointवेगाने जाण्यासाठीहळू जाण्यासाठीथांबण्यासाठीजाण्यासाठी 5➤ सध्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री _____ 1 pointकलराज मिश्रानितीन गडकरीराजनाथ सिंहसुरेश प्रभू 6➤ कार व मोटार सायकल वाहनाच्या नोंदणीची कालमर्यादा किती असते? 1 pointदोन्हींची 20 वर्षदोन्हींची 15 वर्षदोन्हींची 25 वर्षअनुक्रमे 10 वर्ष आणि 20 वर्ष 7➤ शिकाऊ लायसन्सकरिता सर्वसाधारण नियमावरून कलम 112 काय दर्शविते? 1 pointवाहन चालविताना योग्य इशाऱ्याचा वापर करावा.वेग मर्यादेचे उल्लंघन करू नयेभार क्षमतेपेक्षा जादा मालाची वाहतूक करू नये.दारू किंवा अंमली पदार्थाच्या नशेत वाहन चालवू नये. 8➤ दुचाकी व चारचाकी खासगी वाहन चालविण्यास लागणाऱ्या लायसन्सची वैधता किती असते? 1 point5 वर्षे15 वर्षे20 वर्ष किंवा 50 वर्ष यापैकी जे अगोदर पूर्ण होईल तोपर्यंत10 वर्षे 9➤ चालकाने लायसन्स निलंबित केले असल्यास कोणत्या प्रसंगी तो वाहन चालवू शकतो? 1 pointनिलंबन कालावधीमध्ये नाहीफक्त पक्का लायसन्सधारक व्यक्ती सोबत असल्यासफक्त आपत्कालीन परिस्थितीतवरिलपैकी सर्व प्रसंगी 10➤ वाहन थांबविण्यापूर्वी आपण हे कराल 1 pointआरशांचा वापर करालहॉर्न वाजवालहेडलाईट चमकवालब्रेक माराल 11➤ वाहन चालविताना आपले लक्ष कशामुळे विचलित होऊ शकते? 1 pointवाहनांची वातानुकूलित यंत्रणा सुरु केल्यामुळेवाहन चालविताना मोबाईलचा वापर केल्यामुळेपर्याय तिन्हीही बरोबर आहेत.पाठीमागील दृश्य दर्शविणाऱ्या आरशात बघितल्यामुळे SubmitYou Got Tags BMC Newer Older