HomeFDAअन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 01 अन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 01 Prashik October 03, 2024 0 अन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 01 नियमित टेस्ट सोडण्यासाठी आपला TELEGRAM GROUP जॉइन करा अन्न व औषध प्रशासन भरती 2024 परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ इंडिया गेट च स्थापना कोणत्या वर्षी झाली ? 1 point1981188119051878 2➤ स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय व्हाईसरॉय कोण? 1 pointलॉर्ड माऊंटबॅटनलॉर्ड कॅनिंगश्री राजगोपालचारीलॉर्ड डलहौसी 3➤ स्वतंत्र भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण ? 1 pointश्री राजगोपालचारीलॉर्ड माऊंटबॅटनलॉर्ड डलहौसीलॉर्ड कॅनिंग 4➤ आधुनिक भारताचे जनक कोणास म्हणतात ? 1 pointलोकमान्य टिळकदादाभाई नौरोजीराजाराम मोहन रॉयगोपाल कृष्ण गोखले 5➤ सतीबंदी कोणत्या व्हाईसरॉयलच्या काळात बंद 1 pointविल्यम बेंटिंगलॉर्ड कर्जनलॉर्ड डलहौसीयापैकी नाही 6➤ सिंधू संस्कृतीतील खालीलपैकी कोणते स्थान सिंधू नदीच्या काठावर नाही? 1 pointचन्हुदारोमोहेंजोदारोरोपारकोट- दिजी 7➤ वैशाली खालीलपैकी कोणत्या महाजनपादची राजधानी होती? 1 pointवृज्जीकोसलाकाशीमगध 8➤ बौद्ध धर्मात "त्रिरत्न" चा अर्थ काय आहे? 1 pointत्रिपिटकबुद्ध, धम्म (धर्म), संघसत्य, अहिंसा, करुणाशील, समाधी, संघ 9➤ हडप्पा संस्कृती प्रथम कोणत्या वर्षी सापडली? 1 point1905192119261932 10➤ खालीलपैकी कोणते हडप्पा स्थळ हरियाणात आहे? 1 pointराखीगढीधोलावीरालोथलकालीबंगा 11➤ जैनांचे पहिले तीर्थंकर कोण होते? 1 pointअरिस्थेनेमीपार्श्वनाथअजितनाथऋषभदेव 12➤ सिंधू संस्कृतीच्या खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नौनिर्मितीस्थान सापडले? 1 pointचहुंदारोलोथलकलिबंगनबनावली 13➤ खालीलपैकी कोणते एक हडप्पाकालीन शहर नाही? 1 pointलोथलधोलावीरामेहरगढसोख्ता कोह 14➤ सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे? 1 pointऋग्वेदयजुर्वेदअथर्ववेदसामवेद 15➤ समुद्रगुप्ताचा दरबारी कवी कोण होता? 1 pointबाणभट्टहरिसेनचांद बरदाईभवभूती SubmitYou Got Tags FDA Newer Older