HomeFDAअन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 02 अन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 02 Prashik October 04, 2024 0 अन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 02 नियमित टेस्ट सोडण्यासाठी आपला TELEGRAM GROUP जॉइन करा अन्न व औषध प्रशासन भरती 2024 परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी आजच खरेदी करा. खरेदी करण्यासाठी IMAGE वर क्लिक करा. 1➤ खालीलपैकी कोणता शब्द देशी नाही? 1 pointबोकारेडाबटाटाबाजरी 2➤ क्षणभंगूर बाब या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता ? 1 pointअळवावरचे पाणीपाण्यावरची रेघसतीचे वाणकाळोखाची रात्र 3➤ पहिली भू-विकास बैंक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली 1 pointराजस्थानउत्तर प्रदेशमहाराष्ट्रपंजाब 4➤ अक्षरांना……..........असे म्हणतात. 1 pointजलचिन्हेमृदूचिन्हेकठोरचिन्हेध्वनिचिन्हे 5➤ विधुर” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता? 1 pointसधवाविदूषीविधुरीणविधवा 6➤ मालिका पुर्ण करा. al, cn, ep,……… it, kv. 1 pointjsIpgrkw 7➤ 23, 28, 38, 53, 73, 98, ? 1 point1287274136 8➤ एक वस्तु व्यापाऱ्याने 64 रुपयास विकल्याने जितका तोटा होतो त्याच्या 4 पट नफा ती वस्तु 84 रुपयास विकल्याने होतो, तर वस्तुची मुळची खरेदी किंमत किती? 1 point60 रू68 रू80 रू76 रू 9➤ A, B आणि C त्या तिघी बहिणी आहेत. D हा E चा भाऊ असून E ही B ची मुलगी आहे. तर A ही D ची कोण आहे? 1 pointबहिणआत्यामावशीचुलती 10➤ पुढीलपैकी अनेकवचनी शब्द ओळखा. 1 pointफुलमोत्येमूलजळू 11➤ कार्बनचे सर्वात कठीण रुप कोणते ? 1 pointग्रॅफाइटस्टीलदगडी कोळसाहिरा 12➤ सुरवंट या शब्दाचे लिंग ओळखा. 1 pointपुल्लिंगस्त्रीलिंगनपुंसकलिंगयापैकी नाही 13➤ युक्रेनची राजधानी कोणती? 1 pointमॉस्कोकिवताशकंदबाफु 14➤ भारतीय पुरुष हॉकी चमूचे रिटायरमेंट घेतलेला गोलकीपर कोण? 1 pointहरमन प्रीत सींगअमित रोहीदासपी. आर. श्रीजेशविवेक सागर प्रसाद 15➤ भाषा या नामाचे अनेकचन ओळखा. 1 pointभाषानोभाषीभाषाभाषानी SubmitYou Got Tags FDA Newer Older