Ads Area

अन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 03

अन्न व औषध प्रशासन भरती 2024 - संभव्य प्रश्नपत्रिका 03




1➤ होमरूल लीगची स्थापना कोठे केली ?

1 point

2➤ मागितल्या नसलेल्या तरीपण आलेल्या ई-मेल्सला ………. म्हणतात.

1 point

3➤ उमराण व मेहरूण या जातीच्या बोरांसाठी खालीलपैकी ………… हा जिल्हा प्रसिद्ध आहे.

1 point

4➤ संरक्षण साहित्य निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ‘वाडी’ हे ठिकाण ………. या जिल्ह्यात आहे?

1 point

5➤ भारतात घटकराज्याच्या मुख्यमंत्राची नेमणूक ………….. करतो.

1 point

6➤ राष्ट्रीय पर्यावरण आभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे ?

1 point

7➤ ‘कांचनगंगा’ हे शिखर …………. या पर्वतरांगेत आहे.

1 point

8➤ बॉक्साईड हे ……… याचे धातूक आहे.

1 point

9➤ सर्वसामान्य अवस्थेत काचेतील सर्व अणू कशा असतात?

1 point

10➤ कॉपर सल्फेटला ……… या नावाने ओळखतात

1 point

11➤ खालीलपैकी हवेमार्फत पसरणारा रोग ………….. आहे.

1 point

12➤ ‘जैतापूर अणुविद्युत प्रकल्प’ कोणत्या जिल्ह्यात प्रस्तावित आहे?

1 point

13➤ ‘केपलर’ या शास्त्रज्ञाचे नियम ………… या शास्त्राशी संबंधित आहेत.

1 point

14➤ काच्या क्रमात एक अंक लिहिलेला नाही टो कोणता ज्यामुळे क्रम पुढे चालू राहील 8, 10, 14, 18, ……… , 34, 50, 66

1 point

15➤ फ्रंटीयर गांधी म्हणून कोणाला ओळखतात ?

1 point

You Got

Tags

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area