Ads Area

पशुसंवर्धन विभाग भरती 2023 - सराव प्रश्नसंच क्र 02 || Pashusanvardhan Vibhag Bharti 2023

 पशुसंवर्धन विभाग भरती 2023




सराव प्रश्नसंच व नोट्स मिळवण्याकरिता वरील IMAGE वर क्लिक करा 


1➤ छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म……. या किल्ल्यावर झाला.

2➤ कोरडवाहू क्षेत्रात खालीलपैकी कोणत्या पिकाचे उत्पादन घेतले जात नाही?

3➤ ‘गाजर पारखी ‘ या शब्दाचा अर्थ काय?

4➤ आई ,वडील व मुलगा यांच्या वयाची बेरीज आज 85 वर्षे असल्यास आणखी तीन वर्षांनी त्यांच्या वयाची बेरीज किती वर्ष होईल?

5➤ भारतीय संविधान कोणत्या दिवशी अमलात आले,

6➤ ‘अश्वत्थ’ या शब्दासाठी समानार्थी शब्द कोणता?

7➤ कर्कवृत्त भारत देशाचे एकूण किती राज्यांमधून जातो?

8➤ महाराष्ट्रातील कोणते शहर गोदावरी नदीच्या काठावर वसलेले आहे?

9➤ ‘परवा चा भूकंप म्हणजे जणू सृष्टीचे तांडवच .’|ह्या वाक्यात कोणत्या अलंकाराचा वापर झालेला आहे.

10➤ खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने शुद्ध वाक्याचा पर्याय निवडा.

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area