Homeतलाठी भरतीतलाठी भरती 2023 सराव प्रश्न संच 05 - Talathi Bharti TCS Pattern Question तलाठी भरती 2023 सराव प्रश्न संच 05 - Talathi Bharti TCS Pattern Question Prashik July 08, 2023 0 1➤ असा कोणता प्राणी आहे जो एकाच वेळेला दोन वेगवेगळ्या दिशेला बघू शकतो?बेडूकसरडा सापपाल 2➤ भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त हत्ती बघायला भेटतात?तामिळ नाडूउत्तर प्रदेशकेरळकर्नाटक 3➤ निरोगी माणसाच्या शरीराचे तापमान किती असते ?32°C37°C 34°C39°C 4➤ लीप इयर मध्ये एकूण किती दिवस असतात?366 365360यांपैकी नाही 5➤ जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे?आशिया युरोपआफ्रिकाऑस्ट्रलिया 6➤ कोणत्या परजीवी जिवाणूमुळे हिवताप म्हणजे मलेरिया होतो?एनाफिलीजप्लाझमोडियम हायझोबिअमयांपैकी काहीही नाही 7➤ पोलिओ रोग शरीराच्या कोणत्या भागास इजा करतो ?हाडडोळामज्जासंस्था मान 8➤ कोणते तेल हदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे?बदामशेंगदाणेकरडई तीळ 9➤ कोणत्या धातूचा उपयोग टिकाऊ चुंबक तयार करण्यासाठी करण्यात येतो?शिसेलोहप्लॅटिनमपोलाद 10➤ वातावरणात कार्बनडायऑक्साईडचे प्रमाण किती टक्के आहे ?3 टक्के0.04 टक्के 4 टक्के0.30 टक्के SubmitYour score is Tags तलाठी भरती Newer Older