Homeजिल्हा परिषद भरती 2023जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 01 - ZP Bharti 2023 जिल्हा परिषद भरती 2023 सराव प्रश्नसंच 01 - ZP Bharti 2023 Prashik July 08, 2023 0 1➤ पांढऱ्या हत्तीचा देश कोणत्या देशाला म्हणतात?इंडोनेशियाथायलंडसिंगापूरकोरिया 2➤ समाजकल्याण समितीची एकूण सदस्यसंख्या किती आहे?११९१३१५ 3➤ मनुष्य हा ……….. dB पेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी सहन करीत नाही.७०८५९०९५ 4➤ भारतातील सर्वात मोठा शेअर बाजार कोणता?राष्ट्रीय रोखे बाजार (NSE)मुंबई रोखे बाजार (BSE)इन्टरकनेक्टेड स्टॉक एक्सचेज ऑफ इंडिया (ICSEI)ओव्हर दी काउंटर एक्सचेंज ऑफ इंडिया (OTCEI) 5➤ ग्रीन सिटी कोणत्या शहराचे भौगोलिक उपनाव आहे?शिकागो (अमेरिका)न्यूयॉर्क (अमेरिका)रोम (इटली)लंडन (इंग्लंड) 6➤ खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे?कलम ३९कलम ८४कलम ४५कलम ४७ 7➤ सन २०१८ चा २५ वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला मिळला?महंमद अझरूद्दीनएम. गोपालकृष्णगोपालकृष्ण गांधीशुभा मुदगल 8➤ ध्वनीची तीव्रता …………. या एककात मोजतात.हर्टझ्डेसिबलहर्टझ् व डेसिबल दोन्हीयापैकी एकही नाही 9➤ भारतीय कृषी संशोधन परिषद कुठे आहे?पुणेदिल्लीभोपाळजयपूर 10➤ टेबल टेनिस खेळाची सुरुवात कोणत्या देशाने केली?अमेरिकाइंग्लंडस्पेनऑस्ट्रेलिया SubmitYour score is Tags जिल्हा परिषद भरती 2023 Newer Older