Ads Area

जिल्हा परिषद भरती २०२३ - प्रश्न संच क्र ०२ - zp arogya sevak question paper 2023

जिल्हा परिषद भरती 2023

जिल्हा परिषद भरती २०२३ च्या सर्व पद निहाय पदांकरिता सराव प्रश्नसंच उपलब्ध करून देण्यात आले आहेत,तुम्ही त्या सर्व टेस्ट चा नियमित अभ्यास करा. तुम्हाला या पैकी बहुतांशी प्रश्न परीक्षेत विचारली जातात. 



1➤ अमिबा हे कशाचे नाव आहे ?

2➤ जागतिक परिचारिका दिन कोणत्या दिवशी साजरा केल्या जातो ?

3➤ एखाद्या बाळाचे पितृत्व कळण्यासाठी कोणती पद्धत अधिक उपयुक्त आहे ?

4➤ अन्नाला जागणे ……………

5➤ कॉपर सल्फेटला ……… या नावाने ओळखतात

6➤ सन १९०७ मधील राष्ट्रसभेचे अधिवेशन …………. यांचे अध्यक्षतेखाली पार पडले.

7➤ कोणत्या रोगाचा प्रसार पाण्यामार्फत होतो ?

8➤ डाळ शिजणे ………

9➤ खालीलपैकी कोणत्या रोगाचे जगातून उच्चाटन झाले आहे असे मानतात ?

10➤ डोंगर या शब्दाची जात खालीलपैकी कोणती आहे ?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area