Ads Area

वन विभाग भरती 2023 सराव प्रश्न संच 04 - Van Vibhag Bharti 2023


 

1➤ सर्वात पहिले महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणाला मिळाला?

2➤ यु. ए. ई. देशाची प्रमुख भाषा कोणती?

3➤ खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामाबद्दल समान वेतन देण्याची तरतूद करण्यात आली आहे?

4➤ भारतीय रेल्वेचे हिरक महोत्सवी वर्ष कोणते होते?

5➤ जगात सर्वप्रथम प्लॅस्टिकच्या नोटा कोणत्या देशाने बाजारात आणल्या?

6➤ ध्वनीची तीव्रता …………. या एककात मोजतात.

7➤ पेन्टेगाॅन हे जगप्रसिद्ध स्थळ कुठे आहे?

8➤ भारत देशाचे क्षेत्रफळ …………… लाख चौ. किमी आहे.

9➤ सन २०१८ चा २५ वा राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार कोणाला मिळला?

10➤ सन २०१८ चा ९ वा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळाला?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area