Ads Area

जिल्हा न्यायालय भरती २०२३ - सराव प्रश्नसंच 03

 जिल्हा न्यायालय भरती २०२३ 



1➤ खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा.

2➤ 'सैन्य गडाच्या पायथ्याशी उभे होते.' या वाक्याचा काळ ओळखा.

3➤ पोलीस गुन्हेगारास पकडतो. या वाक्यातील प्रयोग ओळखा.

4➤ माणसाच्या शरीराचे सर्वसाधारण तापमान किती असते?

5➤ 'कुष्ठरोगा' स कारणीभूत ठरणारा घटक कोणता?

6➤ 'अंदमान आणि निकोबार' या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?

7➤ 'लालबहादूर शास्त्री नॅशनल अॅकॅडमी ऑफ अॅडमिनीस्ट्रेशन' ही संस्था कोठे आहे?

8➤ सन २०११ च्या जणगणनेच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतातील लोकसंख्येची घनता प्रति. चौ. कि. मी. ला किती आहे?

9➤ भारतीय संसदेच्या विद्यमाने ५ व ६ मार्च, २०१६ रोजी ...... येथे राष्ट्रीय स्थरावरील पहिली महिला लोकप्रतिनिधी परिषद आयोजित करण्यात आली होती.

10➤ संयुक्त राष्ट्रांनी कोणता दिवस आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे?

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area