Ads Area

WRD MOCK TEST - जलसंपदा विभाग भरती २०२३ मोफत सराव प्रश्नसंच - 04

 जलसंपदा विभाग भरती २०२३



1➤ 'पथ' या शब्दास समानार्थी असणारा शब्द निवडा.

2➤ 'उद्धट' या शब्दाचा विरुद्धार्थी असणारा शब्द निवडा.

3➤ खालील वाक्य कोणत्या प्रकारचे आहे ते ओळखा. 'खूप अभ्यास केला तरच उत्तम गुण मिळतील.'

4➤ वातावरणातील नायट्रस ऑक्साईड आणि सल्फर-डाय-ऑक्साईड यांच्या प्रक्रीयेमुळे कोणती घटना घडून येते?

5➤ महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्रफळ किती चौ. कि. मी. आहे?

6➤ पंचगंगा नदीच्या काठावर वसलेले शहर कोणते ?

7➤ ठाणे जिल्ह्यातील 'मोडकसागर' हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे?

8➤ 'फुले प्रगती' (जेएल २४) हि कोणत्या पिकाची सुधारित जात आहे?

9➤ 'परळी - वैजनाथ' हे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

10➤ उर्जा बचतीसाठी गावोगावी असलेल्या सीएफएल पथदिव्यांऐवजी ........ पथदिवे बसविण्यासाठी 'उर्जा कार्यक्षम पथदिवे योजना' राबविण्यास महाराष्ट्र शासनाणे मंजुरी दिली आहे.

Your score is

Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

Ads Area